"खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!"
दुसरी कुठलीच तोड नाही ......
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!"
"मित्रांनो मी हा ब्लॉग तयार केलाय माझ्या कविता तुमच्याशी share करायला. मी लिहिलेल्या कविता, चारोळ्या, गज़ला वाचून तुमची त्या वरील प्रतिक्रीया मला मिळवता यावी म्हनून.